‘निकोटीनच्या जाळ्यातून तरुणाईला वाचवा’; गडचिरोलीत तंबाखूमुक्त समाजासाठी जागृतीचा निर्धार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तंबाखूचे व्यसन हे केवळ वैयक्तिक सवय नसून समाजाच्या आरोग्याला पोखरणारे एक गंभीर संकट आहे. विशेषतः युवकांमध्ये वाढणारी निकोटीनची सवय भविष्यातील पिढीच्या…