Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

CM Uddhav Thackarey

मराठी पत्रकारितेत बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ६ जानेवारी : आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहे. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वसा…

व्याघ्र संरक्षणात सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई  डेस्क, दि. ३ जानेवारी : राज्यात व्याघ्र संरक्षणासाठी महावितरण, पोलीस, महसूल तसेच वन विभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करावे तसेच…

क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि १८ डिसेंबर : छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील…

मिठाई खाताय… तर सावधान, केमिकलने बनवलेला लाखो रुपयांचा बनावट खवा जप्त…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बीड, २५ नोव्हेंबर : बीडचे सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना दुधाच्या पावडरपासून बनावट खवा तयार करणाऱ्या कंपनीमध्ये कुकृत्याची गुप्त माहिती मिळाली असता केज…

आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भामरागडातील दोन युवक होणार डॉक्टर ; डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली २० नोव्हेंबर : या वर्षी नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त  भामरागड तालुक्यातील नारगुंडा येथील रहिवासी सुरज पुंगाटी आणि लाहेरी येथील…

पर्यावरण वाचविण्यासाठी दोन युवकांचा पुढाकार; जनजागृती करण्यासाठी सायकलने प्रवास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रायगड २० नोव्हेंबर :जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दोन तरुणांचा पर्यावरण वाचविण्यासाठी जनजागृती करत उरण ते गोवा सायकल प्रवास सुरू केला असून त्यास रायगड वासियांनी …

…आजही वन्यजीवाकरीता कायम वन्यजीव चिकित्सक नाही; वन प्रशासनाचे अजब धोरण…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, Exclusive News - ओमप्रकाश चुनारकर महाराष्ट्र हे पहिले राज्य असावे ज्यांनी सन २०१९ मध्ये  वन्यजीव संवर्धनासाठी स्वतंत्र पशु वैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) हि पदे…

प्रामाणिक करदात्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम – डॉ. भागवत कराड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे डेस्क ११ नोव्हेंबर : "शासन, करदाता आणि कर सल्लागार यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे वस्तू आणि सेवा कर संकलन चांगले होत आहे. प्रामाणिक करदाता अर्थव्यवस्थेचा कणा,…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर : एसटी महामंडळाच राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी…

राज्य सरकारची पहिली कारवाई, चंद्रपुरातील लालपरीच्या १४ कर्मचाऱ्यांचं निलंबन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   चंद्रपूर दि.०९ नोव्हेंबर : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला बेमुदत संप अद्यापही सुरुच आहे. अशावेळी राज्य सरकारनं संपकरी…