बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात डेंगू, मलेरिया व इतर तापाची साथ.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुल, १७ ऑगस्ट :- तालुक्यातील बेंबाळ या गावात व आजूबाजूच्या परिसरात डेंगू, मलेरिया व इतर तापाची साथ मोठ्या प्रमाणात असून घरोघरी तापाचे रुग्ण दिसून येत आहेत.…