स्मार्ट सिटीच्या गप्पा, पण येडसगोंदी आजही रस्त्याविना – शासन-लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेने…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार,
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील येडसगोंदी गाव हे २१व्या शतकातही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. तालुका मुख्यालयापासून अवघे ३५ आणि जिल्हा मुख्यालयापासून…