Maharashtra दक्षिण गडचिरोली पुन्हा हादरले; पहाटे ३.६ रिश्टरचा भूकंप Loksparsh Team Sep 3, 2026 0 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीतील अहेरी, सिरोंचा शहरासह लगतच्या भागाला गुरुवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. पहाटेच्या सुमारास अचानक जमीन हादरल्याने काही…