दक्षिण गडचिरोलीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; आदिवासींच्या जिवाशी खेळ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल जिमलगट्टा परिसरात कोणत्याही अधिकृत वैद्यकीय पदवीविना सर्रास दवाखाने थाटून रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे जाळे सक्रिय…