माओवादाच्या नावाने दहशतीचा बनाव उधळला; पोलीस मदत केद्र – फुलणार प्रकरणी सहा जणांना अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवादाच्या सावटातून बाहेर पडलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा माओवादाच्या नावाने भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून…