पीक विमा व अन्न प्रक्रिया योजनांमध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली :शेतकऱ्यांच्या संकटसमयी आधारभूत ठरणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलैपूर्वी नोंदणी करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी…