इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला संधी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ५ जुलै :
गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाला आणखी एक मानाचा मुकुट लाभला असून, विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या मॉडेल कॉलेजमधील…