परिचारिकेच्या धाडसाने टळला मृत्यू…वडसा ग्रामीण रुग्णालयात थरारक घटना; तत्काळ CPR मुळे हृदय…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १३ जून: वडसा ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर अचानक गंभीर अवस्थेत गेलेल्या मातेचे प्राण कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेच्या प्रसंगावधानामुळे वाचले. “वेळ…