आरोग्य विभागा मार्फत मान्सून काळात साथरोगापासून बचावाकरीता उपाययोजना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि.19:- मान्सुन पुर्व तयारी:-जिल्हातील संपर्कतुटणाऱ्या 454 गावापैकी 11 तालुक्यातील 19 प्रा.आ.केंद्रा अंतर्गत 92 उपकेंद्रा मध्ये नवसंजीवनी अंतर्गत…