आष्टी पोलीसांनी परराज्यात कत्तलीसाठी विक्रीस नेणाऱ्या गोवंश तस्करी करणाऱ्या ओपीस ठोकल्या बेळ्या
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 28 जुलै - तेलंगाना राज्यात तस्करी करून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गोवंश तस्करी करणाऱ्यांची मोठी टोळी जेरबंद करण्यात आष्टी पोलिसांना यश आले आहे. अहेरीचे…