पालकमंत्री मुख्यमंत्रीच; तरी गडचिरोलीची आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोलीच्या भूमीत दडलेल्या लोहखनिजातून राज्याचे औद्योगिक भविष्य घडविण्याची स्वप्ने रंगविली जात आहेत. जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनविण्याच्या महत्त्वाकांक्षी…