डॉ.अनिल हिरेखन यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार स्विकारला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली ,दि.२१ : गोंडवाना विद्यापीपीठात नव्याने रुजू झालेले उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी आज गोंडवाना
विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार प्रभारी कुलसचिव…