एकाच शस्त्रक्रियेत चारही अवयवांची पुनर्रचना; LKAM रुग्णालयाची प्रगत पॉलीट्रॉमा उपचारात मोठी झेप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हेद्री, गडचिरोली : गंभीर बहुअवयव दुखापतीवरील उपचारांच्या क्षेत्रात गडचिरोलीने वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाची झेप घेतली आहे. हेद्री येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल…