National हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले . Loksparsh Team Oct 14, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली, 14,ऑक्टोबर :- हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम जाहीर केला आहे.…