National खासगी बस दरीत कोसळली; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू. Loksparsh Team Jul 4, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था 4 जुलै :- हिमाचलल प्रदेशच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात झाला आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरून घसरली,…