पंढरपूर च्या अभिजीत पाटील यांच्या कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पंढरपूर 25 ऑगस्ट :- पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या आॅफीस, घर आणि पतसंस्थेच्या कार्यालयात इन्कमटॅक्स विभागाची तपासणी सुरू.…