Entertainment बिपाशा बासू 43व्या वर्षी झालीआई, गोंडस मुलीला जन्म Loksparsh Team Nov 12, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 12 नोव्हेंबर :- बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. बिपाशा बसूने काही वेळापूर्वीच गोंडस मुलीला जन्म दिला आहे.…