भामरागड एकलव्य निवासी शाळेची प्रवेशपूर्व परीक्षा 5 जून ला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि.02: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड,जि. गडचिरोली अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात एकलव्य निवासी शाळांमध्ये इयत्ता 6 वी वर्गात प्रवेश घेवू…