Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

lead news

गडचिरोली जिल्हयातील दारूबंदी उठल्यास येथील रणरागिणी मुग गिळून गप्प बसतील काय? – विलास निंबोरकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ३ मार्च :  गडचिरोली जिल्ह्यात जनरेट्यामुळे दारूबंदी झाली. ज्या कुटुंबातील पुरुष मंडळी दारूच्या अधिन गेलेत त्या कुटुंबातील कित्येक महिला विधवा…

महा अंनिस शाखा गडचिरोली येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  महा अंनिस शाखा गडचिरोली चे वतीने आरमोरी रोड वरील महा अंनिस कार्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चमत्कार सादरीकरण व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन…

नाशिक जिल्ह्यातून किसान रेल्वे आता आठवड्यातून चार दिवस धावणार…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि. ३ मार्च : जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांची महत्त्वाच्या मागणीची दखल घेत यापुढे किसान रेल्वे आठवड्यातून चार दिवस सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कांदा,…

सैलानी बाबांची यात्रा सलग तिसऱ्या वर्षी ही रद्द..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. ३ मार्च : हिंदु-मुस्लीमांच्या एकतेचे प्रतिक असलेली बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव सराई येथे दरवर्षी…

अमेरिका, इग्लंड, जपानचा झेंडा रशियाने काढला, तिरंगा मात्र सही सलामत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. ३ मार्च : जगातील अनेक देश सध्या रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावरून रशियावर अनेक देशांनी निर्बंध लावले आहेत. काल जवळपास १४१ देशांनी…

रशिया-युक्रेन युद्धामुळे होळीपुर्वीच तेलाचा उडाला भडका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. ३ मार्च : होळीपूर्वीच महागाईचा भडका उडताना दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय…

ओबीसी आरक्षणावर मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला; महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. ३ मार्च :  ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल असा…

शाळेत फुलोरा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा – कुमुद भराडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. २ मार्च :  तालुका मुख्यालयापासुन २५ किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या पेरमिली केंद्रातील दुर्गम भागातील जि.प.प्राथमिक शाळा चंद्रा येथे तिसरी शिक्षण परिषद…

पबजी खेळाच्या वादातून 20 वर्षीय तरुणाचा खून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ठाणे, दि. २ मार्च :  ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात पब्जी खेळात वारंवार जिकंण्यावरून झालेला वाद हा २२ वर्षीय साहिल बबन जाधव तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. या…

जयंत पाटील यांनी दिलेला शब्दही पाळला अन् साबुदाणा वडाही चाखला; महिला पदाधिकाऱ्याच्या धाडसाचे जयंत…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. २ मार्च : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोनमेंट येथील पदाधिकारी मीनाताई पवार यांच्या रास्ता पेठ येथील शिवकृष्णा साबुदाणा वडा सेंटरला…