महाराष्ट्र एक्सप्रेस झाली ‘संवाद दुत’ पाच रेल्वेगाड्यांद्वारे राज्यात जनजागृती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वर्धा, दि. ११ फेब्रुवारी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने लोककल्याणकारी योजना, उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने…