Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

lead news

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई दि. 24 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला,…

महाराष्ट्रातील शिवनाथ नदी ठरली छत्तीसगड राज्याची जीवनदायी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   कोरची, दि. २३ सप्टेंबर : झाडाला फळे लागतात पण झाड कधी फळ खात नाही, ती फळ इतरांच्या उपयोगी पडत असतात असेच काही कोरची तालुक्यातील गोडरी गावातून उगम झालेली शिवनाथ…

आरिफा मुल्ला ठरल्या ग्लॅमन मिसेस इंडिया

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. २४ सप्टेंबर : पोलीस दलात राष्ट्र सेवेचे काम करीत असताना इतर स्पर्धात्मक जगात तितक्याच ताकदीने वावरणाऱ्या आणि यश प्राप्त करणाऱ्या आरिफा मुल्ला ह्या…

गुलाल उधळत या, मात्र शिस्तीत या – उद्धव ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २३ सप्टेंबर : उत्साहात या, वाजत गाजत गुलाल उधळत, या मात्र शिस्तीने या, तेजस्वी वारशाला, आपल्या परंपरेला गालबोट लागेल असं वागू नका, आपण शिवरायांच्या…

“या” जिल्ह्यात 2.2 रिश्टर स्केलचा भुकंप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  लातूर, दि. २३ सप्टेंबर : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का जाणवला असल्याची…

माजी आमदार विलास तरे आणि अमित घोडा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कट मारून भाजपात एन्ट्री

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मनोज सातवी, पालघर, दि. २२ सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जाणारे बोईसरचे माजी आमदार विलास तरे आणि पालघरचे माजी आमदार अमित घोडा यांनी थेट…

सार्वजनिक अभ्यासिका निर्माण करण्यासाठी सिरोंचा नगरपंचायत उदासीन! मुख्याधिकाऱ्याना निवेदन bhi

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सिरोंचा-गडचिरोली, दि. २१ सप्टेंबर : सिरोंचा नगरपंचायत होवून ६ वर्ष झाली. सन २०१८-१९ साली नगरपंचायत स्थापन झाली. पण अध्यापपर्यंत वेळोवेळी विध्यार्थ्यांनी मागणी…

हत्तीचे स्थानांतरण थांबवा; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि. १८ सप्टेंबर : राज्यातील एकमेव व जिल्ह्याचे वैभव असलेल्या कमलापूर व पातानील येथील हत्तींच्या स्थानांतरणाविरोधात जिल्हाभरातून जनआक्रोश उमटला होता.…

पावसाचा मुक्काम वाढला ! राज्यात आणखी पाच दिवस मुसळधार पाऊस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. १६ सप्टेंबर :  भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून पुढील पाच दिवसांसाठी धुवांधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. कोकणासह…

गद्दारी शब्द त्यांच्या रक्तातच – राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. १६ सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या वादाला आता वेगळेच वळण लागत आहे. प्रकल्पावर बोलण्याचे सोडून सत्ताधारी आणि विरोधक आता आपल्या राजकिय…