Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

lead news

पोलीसांची अब्रू चव्हाट्यावर! रिक्षा, जीप चालकाकडून अव्वाच्या सव्वा रुपये हप्ता घेणाऱ्या पोलीसचा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड, दि. १५ जानेवारी :  बीड मध्ये पोलिसांचा हप्ते वसुली चा विडिओ व्हायरल झाला आहे. माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉस्टेबल बाबू पवार यांचा एक…

अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : आर्वीच्या डॉ. कदम हॉस्पीटलच्या झडतीत मिळाली काळविटाची कातडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आर्वी येथील डॉ.कदम यांच्या घरी मिळाले काळविटाचे कातडे. मिळालेले कातडे मादी काळविटाचे असल्याची प्रथमदर्शनी वनविभागाच्या अधिकार्‍यांची माहिती. डॉ. कदम…

शिवसेना भविष्यात यूपीएच्या घटक होईल – मंत्री विजय वडेट्टीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भंडारा, दि. १५ जानेवारी : आमची युती फक्त महाराष्ट्रात झाली असून आम्ही केवळ सत्तेत सोबत आहोत, त्यांमुळे गोवा व इतर राज्यात युती बाबत कांग्रेस हायकमांड निर्णय घेणार…

धावती रेल्वे पकडतांंना पडलेल्या प्रवाशाचे होमगार्डने वाचवले जीव.. बघा व्हिडीओ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १५ जानेवारी : पश्चिम रेल्वे च्या दादर रेल्वे स्थानकावर एक धावती रेल्वे पकडताना पडलेल्या प्रवाशाला दोन होमगार्ड मुळे जीवनदान मिळाले आहे.…

गडचिरोली : ३० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू, जिल्हयात आज ८८ कोरोनाबाधित तर ३० कोरोनामुक्त…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १५ जानेवारी : गडचिरोली जिल्हयात ८०० कोरोना तपासण्यांपैकी ८८ नवीन कोरोना बाधित झाले असून ३० जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी…

भीषण अपघात! ट्रॅव्हलबस व ट्रकची जोरदार धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू तर प्रवासी गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. १४ जानेवारी : नागपूरहून चंद्रपूरला भरधाव वेगाने येत असलेली ट्रॅव्हल बस डिव्हायडर ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर जाऊन समोरून येणा-या ट्रकवर जाऊन धडकली.…

खा. अशोक नेते यांचा धानोरा येथे जनसंपर्क दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १४ जानेवारी : धानोरा नगर पंचायत निवडणूक दरम्यान खा. अशोक नेते यांनी आज दि. १४ जानेवारी रोजी धानोरा येथे जाऊन वार्ड क्र. ५ मध्ये बैठक घेतली व भाजपा…

ज्या पक्षाचे निर्णय त्या पक्षाने घ्यावे दुसऱ्या पक्षाने घेऊ नये असा इशारा नाना पटोले यांनी संजय राऊत…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. १३ जानेवारी :  येत्या १४ फेब्रुवारी ला गोवा येथे विधानसभा निवडणुका होणार असून या ठिकाणी काँग्रेस स्व बळावर लढ असुन सध्या १७ जागेवर काँग्रेस ने आपले…

एस.टी. कर्मचाऱ्यांचा तोडगा फक्त कॉग्रेस पक्षच काढू शकतो; कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. १३ जानेवारी  :  राज्यात एस.टी. कर्मचाऱ्याचा विलगीकरणाच्या मुद्यावर संप सुरु असून कॉग्रेश प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना…

पोलीस कोठडीतील आरोपी मृत्यू प्रकरण; ठाणेदारासह दोन पोलिसांवर गुन्हे दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. १३ जानेवारी : अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्यात २३ सप्टेंबर २०२१ रोजी बलात्कार व पोस्को गुन्हा दाखल झालेला आरोपी अरुण जवंजाळ (५०) यांनी पोलीस…