Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

lead news

पोलीस विभागामार्फत अतिदुर्गम भागातील १९ कुटुंबाना गॅस सिलेंडरचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भामरागड, दि. २ जानेवारी : पोलीस मदत केंद्र कोटी येथे दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी जन जागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पोलीस विभागामार्फत १९ कुटुंबाना…

वाघ शिकार प्रकरण : दोन आरोपींना १० दिवसाची वनकोठडी तर एक आरोपी वन कर्मचाऱ्यांना हुलकावणी देऊन फरार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वाघ शिकार प्रकरणात आंतरराज्य टोळी असल्याचे वन विभागाच्या चौकशीत होत आहे निष्पन्न. वाघ शिकार प्रकरणात राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये…

मोठी बातमी : ट्रकच्या धडकेत चितळ जागीच ठार…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , गडचिरोली, दि. १ जानेवारी : गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर असलेल्या वाकडी फाट्याजवळून कक्ष क्र. १६९ च्या जंगलातून रात्री ८ वाजताच्या सुमारास चितळाचा कळप रस्ता…

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. १ जानेवारी :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. इतिहासाची पाने बघितली असता महाराष्ट्राचा आणि…

नववर्षाच्या स्वागतानिमीत्त श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरास नयनरम्य फळा-फुलांची आरास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पंढरपूर, दि. ०१ जानेवारी : नवीन वर्षारंभाच्या २०२२ निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात विविध रंगांची तब्बल १५०० किलो फुले आणि ७०० किलो फळे वापरून मनमोहक आरास…

नववर्षाच्या पुर्वसंध्येला तरुणाचा नदी पात्रात बुडुन दुर्दैवी मृत्यु!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया, दि. १ जानेवारी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील खोळदा येथील गाढवी नदीच्या पात्रात नववर्षाच्या पुर्वसंध्येला नववर्षाची पार्टी साजरी करने एका २८ वर्षीय…

“त्या” ११ आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन भत्ता त्वरित अदा करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आरमोरी, दि. ३१ डिसेंबर :  ग्रामीण भागातील आशा वर्कर, गटप्रवर्तक यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो, तर नागरी भागातील आशांना तेथील…

विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह तातडीने सादर करा – सहाय्यक आयुक्त्यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ३१ डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येते की, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू…

जाती दावा पडताळणीबाबत व्यावसायीक पाठयक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व निवडणुक उमेदवारांकरीता…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ३१ डिसेंबर : २०२१-२०२२ या सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच मार्च- २०२१ मध्ये निवडणुकीत विजय झालेले…

बल्लारपूर औद्योगिक नगरीत हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वाढला उपद्रव!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बल्लारपूर दि. ३१ डिसेंबर : बल्लारपूर शहराला औद्योगिक पार्श्वभूमी लाभली आहे. शहराच्या सुरवातीलाचं बॉटानिकल गार्डन, सैनिक शाळा, स्टेडियम सारखी मोठी वास्तू आजघडीला…