चंद्रपूर शहरात प्रदूषणाची स्थिती गंभीर; ७५ टक्के आजार प्रदूषणाने
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, दि. २३ डिसेंबर : चंद्रपुर शहरात पर्यावरण हानीचा आरोग्यावर परिणाम अभ्यासण्यासाठी एक नमुना सर्वेक्षण करण्यात आले. पर्यावरण रक्षण संघटना आणि वैद्यकीय…