ओबीसी आरक्षणासाठी शेकाप राज्यव्यापी आंदोलन उभे करणार : भाई रामदास जराते
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. १८ डिसेंबर : भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटी आरक्षणाचा खेळखंडोबा करुन ओबीसी समाजाच्या अनेक पिढ्या उध्वस्त…