Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

lead story

केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे रद्द करण्याची गरज नसल्याची शरद पवारांची भूमिका स्वागतार्ह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क दि. 3 जुलै : केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन तीन कृषी कायद्यांतील आक्षेपार्ह बाबी शोधून त्या काढून टाकल्या पाहिजेत मात्र सरसकट हे कायदे रद्द करण्याची…

अबब… कारच्या डिकीत ७० किलो गांजा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर : बोरखेडी येथे पोलिसांनी सापळा रचून टोयाटो कारच्या डिकीत चंद्रपूरमार्गे नागपुरात आलेला ७० किलो गांजा पकडला. गुरुवारी दुपारी नागपूर – चंद्रपूर मार्गावर ही…

इराणी टॅल्कम पावडरच्या कंटेनर मध्ये आढळलेले २९० किलो हेरॉईन अमली पदार्थ कस्टम विभागाने केले जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड : जिल्ह्यातील उरण मधील JNPT बंदरात अनेकदा अवैध मार्गाने आलेल्या वस्तू, पदार्थ कस्टम विभागाने पकडले आहेत. आता कस्टम विभागाला अवैध रित्या आलेले पावडर पकडण्यात…

४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, …विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  ठाणे :  व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या दोघा तस्करांना ठाणे गुन्हे शाखाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊन…

शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी याही वर्षी केसीसी पोर्टल द्वारे सुविधा उपलब्ध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 03 जुलै : गेल्या वर्षी गडचिरोली जिल्हयात शेतकऱ्यांना बँकांमधे वारंवार पीक कर्जासाठी हेलपाटे घालणे टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पोर्टल सुरू…

..अखेर ‘त्या’ वनमजूरांना मिळाला न्याय; संतोष ताटीकोंडावार यांच्या प्रयत्नाना यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : कमलापूर वनपिरक्षेत्रातील रोपवाटीकेमध्ये काम करणा-या मजूरांना ३ वर्षापासून मजूरी न मिळाल्याने त्यांचेवर उपासमारीची पाळी आली होती. यासंदर्भात जनकल्याण…

पोलिस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर : आधी कोव्हिड आणि नंतर म्युकरमायकोसिसने ग्रासल्यानंतर डोळा निकामी झालेल्या पोलिस दलातील एका कॉन्स्टेबलने गुरुवारी सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत…

चंद्रपूर जिल्ह्यात आज १ मृत्युसह २६ कोरोनामुक्त, २३ पॉझिटिव्ह तर १ मृत्यु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर,दि. 3 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 23 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच…

धक्कादायक!! दोन सख्ख्या मावस बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क लातूर : शहरा जवळच्या हरंगुळ भागात राहणाऱ्या दोन बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अदयाप स्पष्ट झालेलं नसलं तरी पोलीस या…