पंढरपूर येथे आषाढीवारी करीता गडचिरोली जिल्ह्यातून बस फेऱ्या नाहीत; जिल्हाधिकारी यांचे आदेश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 02 जुलै : कोविड -19 बाबत सद्याची लाट व तिसऱ्या लाटेची पार्श्वभुमीवर आषाढीवारी मर्यादित स्वरुपात व साध्या पध्दतीने साजरी करावयाची आहे. तसेच आषाढी…