शेतकरी महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे घेऊन प्रगत शेती करावी – खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 28 जून : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून कृषी संजीवनी मोहीम तथा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत गावा-गावांमध्ये महिला…