राज्य सरकार ओबीसी विरोधात काम करत आहे – माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर
लोकस्पर्श न्यून नेटवर्क
अकोला : राज्य सरकार ओबीसी विरोधात काम करत आहे. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केला. ते पक्षाच्या बैठकीसाठी अकोल्यात…