जि. प. अध्यक्षाच्या हस्ते पेरमिली-भामरागड मेन रोड ते चंद्रा टोला पर्यंत खड़ीकरण रस्ता बांधकामचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय पेरमिली अंतर्गत येत असलेल्या चंद्रा टोला या गावी जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना अडचण निर्माण होत होती. जि. प.…