माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलत करीता एकविध क्रीडा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि.15 जून: राज्याचे क्रीडा धोरण 2012 नुसार माध्यमिक शालेय प्रमाणपत्र (10 वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१२वी) च्या परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या…