Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

lead story

धक्कादायक! तलावात बुडून चिमुकल्या बहिण भावाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर : जिल्ह्यातील सावंगी देवळी येथील दोन चिमुकले बहीण, भाऊ गुमगाव रोड येथील तलावात बुडून मरण पावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हिंगणा ते कान्होलीबारा…

सिंधुदुर्ग मधून जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्ह्यांतर्गत १७८ एसटी फेऱ्या सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  सिंधुदुर्ग : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर काल दि. १३ जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण तसेच शहरी भागातील अत्यावश्यक वगळता एस. टी. च्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात…

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज – डॉ. आशीष विटनकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  कोरची : सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे ऑक्सिजन वायूची कमीपणा भासू लागली आहे. याच कारणाने ऑक्सिजन वायूचे जाणीव होऊ लागले आहे. म्हणूनच तर वृक्ष लागवड करणे काळाची गरज…

ओबीसींच्या आरक्षणासाठी खा. अशोक नेते यांचे राज्यपालांना साकडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली,  दि.14 जून : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण 19 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आले. त्यामुळे ओबीसी बांधवामध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे गेल्या अनेक…

गडचिरोली जिल्ह्यात आज दोन मृत्यूसह 47 कोरोनामुक्त, तर 11 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि.14 जून : आज जिल्हयात 11 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 47 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 13 जून : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात आली. प्र. तहसिलदार किशोर भाडांरकर यांनी…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची नागपुरातील महात्मे नेत्रपेढी व रुग्णालयाला भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर डेस्क : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज शहरातील महात्मे नेत्रपेढी व रुग्णालयाला सदिच्छा भेट देऊन रुग्णालयाच्या विभागांची पाहणी केली. खासदार व…

आरमोरी न.प.चे ७० सफाई कामगार कुटुंबासाहित करणार १६ जूनला चक्काजाम आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  आरमोरी - नगरपरिषदेने ३ महिन्यापासून कामावरून बंद केलेल्या सफाई कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे. आरमोरी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना किमान वेतनानुसार…

आदिवासी भागात इन्फ्लुएंझा व न्यूमोनियाचे लसीकरण त्वरित सुरु करा – विवेक पंडित यांची…

आदिवासी भागात १८ ते ४४ वयोगटाच्या लसिकरणासाठी online रजिस्ट्रेशन ऐवजी on site रजिस्ट्रेशनची सुविधा द्या. राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांची…

आर्टलाईनने ‘जिवंत’ ठेवली कलाकारांची हार्टलाईन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  विशेष प्रतिनिधी - के. सचिनकुमार कोरोना भारतात आला तो काय धडाधड सगळं काही बंद होऊ लागलं. एखादया कलाकाराच्या आयुष्यात त्यांची कला म्हणजे जीव की प्राण? नृत्य, नाट्य,…