Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

lead story

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला कोविड लसीचा दुसरा डोज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि. 4 जून : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस घेतला. लसीकरण केल्यानंतर पालकमंत्री…

पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते अद्ययावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि. 4 जून : कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य सुविधा तत्परतेने उपलब्ध व्हाव्यात व रुग्णांना वेळेत इतर ठिकाणी हलविणे सोयीचे व्हावे, यासाठी…

खतांचा जूना साठा नवीन दराने विकल्यास संबंधितांवर कारवाई – पालकमंत्री वडेट्टीवार

अधिका-यांना बांधावर जावून ‘शेतकरी संवाद’ करण्याच्या सुचना.  पालकमंत्र्यांकडून शेतक-यांची विचारपूस व बियाणांचे वाटप.  इतरही विषयांचा घेतला आढावा. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क…

चंद्रपूर जिल्ह्यात आज 27 कोरोनामुक्त,150 पॉझिटिव्ह तर 5 जणांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 4 जून: गत 24 तासात जिल्ह्यात 327 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 150 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच…

जिल्हयात 6 जून रोजी साजरा होणार शिव स्वराज्य दिन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 4 जून : राज्यासह जिल्हयात दि. 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी शिव स्वराज्य दिन साजरा केला जाणार आहे. ग्रामविकास विभागाने…

प्रशासनाकडून जिल्हयातील नागरिकांना परिपत्रकाद्वारे कोरोना लसीकरणासाठी आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 4 जून : महाराष्ट्र राज्यात दिनांक 13.03.2020 पासून साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. कोविड-19 साथरोग देशातील जवळपास सर्वच भागात…

कोविड पश्चात मृत्यू झालेल्यांना शासकीय मदतीबाबत चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 04 जून : जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत देण्याबाबत कोणतेही…

अनाधिकृत प्रयोगशाळा (लॅब) चालकांवर कारवाई करा : संतोष ताटीकोंडावार यांची निवेदनातून मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी शहराला राजनगरी म्हणून विशेष ओळख आहे. एव्हढेच नव्हे तर अहेरी उपविभागातील अहेरी, आलापल्ली शहरात प्रमुख कार्यालये, रुग्नालय, बाजारपेठ तसेच दळणवळणाचे मुख्य…

धक्कादायक!! पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलीस शिपायावर अत्याचार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वाशिम, दि. ४ जून : वाशिममधील महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओळखीचा गैरफायदा घेत घरी येऊन…

अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर अ‍ॅक्टीव मोडवर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मिलिंद खोंड अहेरी, दि. ४ जून : उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी एका महिन्यापूर्वी अहेरीचा पदभार स्वीकारल्यापासून धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. रुजू…