मोठी बातमी : बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव, दोन दिवसात होणार निर्णय –…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क : शालेय शिक्षण विभागाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्या संदर्भातील प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे. अजून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.…