दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 374 ने जास्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 31 मे : जिल्ह्यात गत 24 तासात 553 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 179 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर…