गडचिरोली जिल्ह्यात आज 170 कोरोनामुक्त, एका मृत्यूसह 33 नवीन कोरोना बाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 31 मे: आज जिल्हयात 33 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 170 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…