Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

lead story

आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्यात ३० ऑक्सिजन कान्सट्रेटर चे वितरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : CII फाउंडेशन च्या सामाजिक दायित्व निधी (CSR) च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग यांच्या मदतीने…

डॉ. प्रभाकर देव यांची विश्वकोश मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नांदेड : डॉ. प्रभाकर देव हे मराठवाडा विद्यापीठातील पहिल्या बॅचचे ते पदवीधर. साठ वर्षापूर्वी  'Temples in Marathwada' ह्या आपल्या प्रबंधासाठी अपुर्‍या साधनानिशी…

चंद्रपूरच्या धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटवा – रविकिरण समर्थ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. सदर निर्णय स्वागताहार्य असून चंद्रपूरच्या धर्तीवर गडचिरोली जिल्ह्याची…

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला हे भाजपाचेच पाप !: नाना पटोले

फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा! राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय घटनापीठापुढे घेऊन जावे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. लोकस्पर्श…

म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी आता खनिज विकास निधीतून मदत – मंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. 29 मे : कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. लवकर निदान, शस्त्रक्रिया व…

चंद्रपूर : CTPS प्रकल्पग्रस्त मृतक कामगाराला योग्य मोबदला देण्यात यावा – राजू झोड़े

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्रात प्रकल्पग्रस्त प्रदिप धानोरकर हे काम करत असतांना त्यांचे अपघाती निधन झाले. ही बातमी कळताच उलगुलान कामगार संघटनेचे…

दुकानाचे शटर तोडून लाखोंची चिल्लर उडवणाऱ्या टोळीला ठाणेनगर पोलिसांनी केले जेरबंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील घाऊक बाजारात असलेल्या टाऊन्स बाजार सुपरमार्केट या दुकानात दिनांक २३ मे रोजी रात्री ३.०० वाजताच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. तीन अज्ञात चोरटयांनी…

धक्कादायक! अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू, प्र. कुलगुरू यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विविध विभागाचे कामकाज ऑनलाइन होण्यासाठी डॉट कॉम इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडला ७२ लाखांचे दिलेले कंत्राट बेकायदेशीर…

दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज 644 कोरोनामुक्त, 110 कोरोनाबाधित 09 मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 29 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 644 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 110 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर…

जिल्ह्यातील दारु बंदी उठवून मोहफुलावर आधारित दारू कारखाना सुरू करा – रामकृष्ण मडावी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलांचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असून त्यामानाने त्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे मोहफुलांचे खुली बाजारपेठ करण्यात यावी. तसेच