गडचिरोली जिल्ह्यात आज 260 कोरोनामुक्त, 13 जणांचा कोरोनाने मृत्यू तर 180 नवीन कोरोना बाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 22 मे: आज जिल्हयात 180 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 260 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…