पश्चिम किनारपट्टीवरील तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालय नियंत्रण कक्षातून…
सागरी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधूनप्रशासनाला बचाव कार्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश.
मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्र्यांकडून सकाळपासून वादळ परिस्थितीवर बारकाईने लक्ष.…