गडचिरोली जिल्ह्यात 11 मृत्यूसह आज 490 कोरोनामुक्त तर 372 नवीन कोरोना बाधित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 11 मे : आज जिल्हयात 372 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 490 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…