सामाजिक कार्याबद्दल माँ विश्र्वभारती सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा करण्यात आला गौरव….
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आलापल्ली 17 ऑगस्ट :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आलापल्ली येथील ग्रामपंचायत सभागृहात सामाजिक कार्यात विशेष योगदानाबद्दल माँ विश्वभारती सेवा संस्था…