ग्राहकांच्या रक्षणासाठी महावितरणची दक्षता, बनावट मेसेजना बळी पडू नका; महावितरणचे आवाहन
				लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 
मुंबई, दि. 19 जानेवारी :- महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाईन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते.…			
				 
						