Maharashtra इंजेवारीत वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला, परिसरात भीती Loksparsh Team Nov 21, 2026 0 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आरमोरी : बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ८ वाजता इंजेवारी…