IPS मनिष कलवानिया यांचा राष्ट्रपतींकडून शौर्य पदकाने होणार सन्मान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
छ.संभाजी नगर 14 ऑगस्ट :- आपल्या जीवाची बाजी लावून पाच जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या आणि सध्या औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आलेले IPS मनिष कलवानिया यांना…