सीआरपीएफच्या जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू तर तीन जवान गंभीर जखमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
छत्तीसगड, 0८ नोव्हेंबर: सुकमा जिल्ह्यातील मराईगुडा येथील लिंगानापल्ली कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने आपल्याच साथीदारांवर अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे.…