Sports भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर Loksparsh Team Jun 27, 2023 लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 27 जून - भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 19…