Maharashtra मेळघाटमध्ये २ बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू Loksparsh Team Dec 7, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती 7 डिसेंबर :- अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह वनपरिक्षेत्रांतर्गत असेरी बीटमधील वन खंड क्रमांक १६९ मध्ये चार ते पाच वर्षे वयाचा नर बिबट आणि…