ऋतुजा लटके यांचा बीएमसी नोकरीचा राजीनामाची न्यायालयीन लढाई सुरू .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 13,ऑक्टोबर :- ऋतुजा लटके यांचा राजीनामा बीएमसी कडून स्वीकारला गेलेला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची…